आयुर्वेदिक काढा पिणं पडलं महागात, एका रात्रीत संपलं बाप-लेकाचं आयुष्य; साताऱ्यात खळबळ
बऱ्याचदा आजार झाला की लोक डॉक्टरांकडे जात नाही. तर काही लोक घरगुती उपाय करुन आपला आजार बरा करण्याचा प्रयत्न करत असतात. पण घरगुती उपाय हे धोकादायक ठरु शकतात असे डॉक्टर म्हणत असतात. अनेकदा घरगुती उपाय करणाऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, तर काही लोकांना साईड इफेट्सही होतात. पण आता साताऱ्यामधून अशी एक घटना समोर आली आहे. … Read more