अखेर रोहितमुळे विराटला BCCI पुढे झुकावंच लागलं, पाहा नेमकं काय घडलं

BCCI : गेल्या काही दिवसांत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण दिसून येत होते. मात्र, आता अशी बातमी समोर आली आहे की, रोहित शर्मामुळे विराट कोहलीला बीसीसीआयच्या निर्णयासमोर झुकावे लागले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोघांचेही अपयशऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही अपेक्षेनुसार प्रदर्शन करू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. … Read more

‘त्यावेळी युवराज मेला असता तरी…’, वडील योगीराज सिंहांचं धक्कादायक वक्तव्य! म्हणाले, ‘रक्ताच्या उलट्या होताना…’

योगीराज सिंग यांनी त्यांच्या मुलाशी, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, 2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या गंभीर चर्चेचा खुलासा केला आहे. भारताला 28 वर्षांनंतर एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवराजबद्दल योगीराज सिंग यांनी पहिल्यांदाच उघडपणे बोलले. ते म्हणाले, “मी फोनवर युवराजला सांगितले होते की, जर तू कॅन्सरमुळे मरण पावला असता आणि भारताने वर्ल्ड कप … Read more

शतकांचा पाऊस पाडत ‘या’ खेळाडूची जबरदस्त कामगिरी; चॅम्पीयन्स ट्राॅफीसाठी केला दावा, रोहितला पर्याय?

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांनी आता जोर धरला असून, प्रत्येक संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. करुण नायरच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे विदर्भाने रविवारी राजस्थानवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. नायरच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. नायरचे हे या हंगामातील सलग चौथे आणि पाचवे शतक ठरले … Read more

शिखर धवनने आधीच केला होता चहल आणि धनश्रीच्या नात्याचा पर्दाफाश, ‘ती’ परिस्थिती पाहून केला थेट सवाल

भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्रने 2020 मध्ये धनश्री वर्मासोबत विवाह केला होता. कोरोना काळात डान्स क्लासच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि ती प्रेमात बदलली. मात्र, आता त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे बोलले जात आहे, परंतु दोघांनीही … Read more

टिम इंडीयाला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट आली समोर

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणार्‍या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत. बुमराहच्या पाठीला सूज असल्याने त्याला ही दुखापत झाली आहे. दुखापतीचे कारण आणि परिणामबुमराहची दुखापत ही भारतीय संघासाठी एक मोठी चिंता निर्माण करते कारण तो संघाचा एक … Read more

सचिनने विनोद कांबळीच्या मुलांसाठी पाठवलेली शाळेची फी, नंतर पत्नीने घेतला वेगळाच निर्णय

मित्र असावा तर सचिन तेंडुलकरसारखा, असे म्हणण्यास कारणही तसंच आहे. विनोद कांबळीच्या कठीण काळात सचिन तेंडुलकरने मदतीचा हात पुढे केला होता. विनोदच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी सचिनने आर्थिक मदत केली होती. मात्र, या घटनेनंतर विनोदची पत्नी अँड्रियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला. सचिन आणि विनोद यांच्यातील दुरावा कशामुळे आला?सचिन तेंडुलकर … Read more

आॅस्ट्रेलियातील दारूण पराभवानंतर टिम इंडीयाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूची निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवृत्तीच्या चर्चेत सध्या एक नाव अधिकृतपणे समोर आले आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विजय हजारे ट्रॉफीत हिमाचल प्रदेशने विजेतेपद मिळवल्यानंतर धवनने सोशल मीडियावरून आपली निवृत्तीची घोषणा केली. ऋषी धवनने म्हटले की, तो आता विजय हजारे … Read more

ऑस्ट्रेलियात सुनील गावस्कर यांचा भर मैदानातच केला अपमान, सामन्यानंतर चाहत्यांचा संतापले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यानंतर भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा मैदानावरच अपमान करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या सामन्यानंतर भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वर्तणुकीवर टीका केली आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ फक्त १५७ धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६२ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियाने केवळ चार विकेट्स गमावून हे लक्ष्य … Read more

विनोद कांबळी सारखेच ‘या’ सेलिब्रिटींचे आयुष्य झाले उद्धवस्त; राजेश खन्नासह अनेक दिग्गजांचा समावेश

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या व्हिडिओत तो मित्र सचिन तेंडुलकरशी हस्तांदोलन करताना थरथरत असल्याचे दिसून आले. दारूच्या व्यसनामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्याची स्थिती गंभीर झाली आहे. उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नसल्याचे समोर आले आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी एकत्र क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. कांबळी एकेकाळी भारतीय … Read more

क्रिकेटर विनोद कांबळी सध्या कोणाच्या पैशांवर जगतोय? करोडो गमावल्यानंतर ‘असा’ भागवतोय घरखर्च

एकेकाळी भारतीय क्रिकेटमधील चमकता तारा असलेल्या विनोद कांबळीच्या आयुष्याची सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. मैदानावर दमदार कामगिरी करत करोडपती झालेला हा क्रिकेटपटू आता आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याच्याकडे ना संपत्ती उरली, ना कमाईचा कोणताही स्रोत आहे. सध्या त्याचा घरखर्च बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेंशनवर चालतो आहे, तर मित्रांच्या मदतीने त्याच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवला जात आहे. विनोद कांबळीने … Read more