Saif Ali Khan : ‘त्या दिवशीचे भाडे देणारच, शिवाय …’; जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला भेटत सैफने दिलं खास वचन

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मंगळवारी लिलावती रुग्णालयातून घरी परतला. 16 जानेवारीच्या रात्री सैफवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मदतीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाची, भजन सिंग राणा, सैफने डिस्चार्ज घेताना खास भेट घेतली. मदतीच्या क्षणी धावून आलेल्या रिक्षाचालकाची भेट सैफवर 16 जानेवारीला हल्ला झाला होता, त्यावेळी भजन … Read more

Saif Ali Khan : पाठीतून पाणी लीक, पॅरालिसीसचा धोका, सैफवर 6 तास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगीतली धडकी भरवणारी माहिती

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर आज (दि. 16) मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी एका चोरट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर सैफ यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती दिली. डॉक्टर डांगे यांनी काय सांगितले? … Read more

कुंभमेळ्यात स्नान करत होता राष्ट्रवादी कांग्रेसचा बडा नेता, त्रिवेणी संगमावरच झाला मृत्यू, कारणही आले समोर

सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) नेते महेश कोठे यांचे मंगळवारी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान करत असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली. ते 60 वर्षांचे होते. ही घटना सकाळी साधारण साडेसात वाजता गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर घडली. निकटवर्तीयांनी सांगितले की, कोठे मकर … Read more

ब्रेकींग! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, दवाखान्यातून मोठी अपडेट

परळी: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सीआयडी कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलेल्या कराडवर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी मकोका लागू करून एसआयटीने त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली … Read more

टोल वाचवायच्या नादात ७ जणांनी गमावला जीव, नाशिक अपघाताच्या काही मिनीटे आधी गाडीतून उतरलेल्या तरूणाने सांगीतला थरार

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर एक भीषण वाहन अपघात घडून, देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना झाला, ज्यामध्ये लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली. नाशिक-निफाड-नाशिक हा थेट मार्ग असला तरी, ओढे टोल वाचवण्यासाठी वाहन सय्यद पिंपरी रस्त्याकडे … Read more

नाशिकमध्ये लोखंडी सळईने भरलेल्या आयशरला पिकअपची ठोकर, देवदर्शनाहून निघालेले ६ जण जागीच ठार

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर एक भीषण वाहन अपघात घडून, देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना झाला, ज्यामध्ये लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली. अपघाताची तपशीलवार माहितीनाशिकच्या सिडको परिसरात झालेल्या या अपघातात चार जणांचा तत्काळ मृत्यू झाल्याची … Read more

भयंकर! डी मार्टमधून आणलेल्या बिस्किट पुड्यात निघाल्या अळ्या, संतप्त ग्राहकांची कारवाई करण्याची मागणी

अमरावतीत एका ग्राहकाला बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. नारायण कराडे यांनी डी मार्ट मॉलमधून विविध वस्तूंसह बिस्किटांची खरेदी केली होती. मात्र, घरी बिस्किटांचा पुडा उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्या. यामुळे त्यांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर अन्न व औषधी प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही … Read more

ना व्हायरस, ना कोणतं इन्फेक्शन; ५१ लोकांना एकाएकी टक्कल पडण्यामागचं खरं कारण आलं समोर

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ आणि घुई गावांमध्ये ५१ लोकांना टक्कल पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा आहे. मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. या गावांतील पाण्याचे नमुने घेऊन … Read more

पोटाचा कॅन्सर होताच सकाळी बाथरूममध्ये दिसतात ‘ही’ २ लक्षणे, आढळल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जा

कर्करोगाचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती दाटते. हा गंभीर आणि प्राणघातक आजार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चुकीची जीवनशैली, तणावपूर्ण दिनचर्या आणि असंतुलित आहार यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो, मात्र पोटाचा कर्करोग हा सर्वाधिक घातक प्रकारांपैकी एक मानला जातो. पोटाच्या कर्करोगाची मोठी समस्या म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे … Read more

राज्यात मारकडवाडीची चर्चा पण ‘या’ गावात बंदोबस्तात बॅलेट पेपरवर झाले मतदान, मतदारांचा दणदणीत विजय

शहादा तालुक्यातील असलोद गावात महिलांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू विक्री बंदी आणि बियर बार-शॉपीचे परवाने रद्द करण्यासाठी अनोखी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. “आडवी बाटली” म्हणजे दारूबंदी आणि “उभी बाटली” म्हणजे दारू सुरू ठेवण्याच्या बाजूने मतदान घेण्यात आले. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर “आडवी बाटली” निवडून दारूबंदीच्या बाजूने स्पष्ट मत दिले. असलोद गाव आणि परिसरात अवैध दारू विक्री … Read more