अमिताभ बच्चन यांची मोठी पोस्ट, ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबियांपासून झाली वेगळी? पोस्टमध्ये नेमकं काय…

जगातील सर्वात मोठे लग्न म्हणून चर्चा होत असलेले अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा राजेशाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. मात्र बच्चन कुटुंबीय व सून ऐश्वर्या राय यांनी स्वतंत्रपणे प्रवेश केला आणि एकत्र पोजही दिली नाही याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या लग्नाला अमिताभ बच्चन पत्नी जया, मुलगा अभिषेक … Read more

एवढा मोठा नट असूनही पॅकअपच्या दिवशी…!! उषा नाडकर्णींकडून साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचे तोंडभरुन कौतुक

प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं नाव मराठी चित्रपट क्षेत्रात आदराने घेतलं जातं. अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. सिंहासन’ या मराठी चित्रपटातून उषा ताई यांनी झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवले आणि नंतर मागे त्यांनी वळून पाहिले नाही. त्यांनी चित्रपटांनंतर मालिकेत एण्ट्री घेतली. यामध्ये देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना बॉलिवूडमध्येही अनेक नावाजलेले कलाकार … Read more

ज्या हाॅटेलात वडील वेटर होते ते हाॅटेलच घेतले विकत; किस्सा सांगताना सुनील शेट्टी भावूक

अभिनेता सुनील शेट्टी यांच्या कामामुळे तो अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. सुनील शेट्टी यांचे अनेक चित्रपट गाजले. आजही सुनील शेट्टी यांचे चित्रपट प्रेक्षक आनंदाने पाहतात. त्यांच्या चित्रपटाचे आजही अनेक चाहते आहेत. त्याने मोठ्या मेहनतीने या क्षेत्रात करिअर केल आहे. त्यात सातत्याने यश संपादन करणेही सोपे नाही. सुनील शेट्टी यांनी प्रत्येक आव्हानांना सामोरे जात हे … Read more

मी प्रेग्नन्सीमध्ये बिअर प्यायचे, मला बिअरचे डोहाळे लागले होते!! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव

सिनेसृष्टीत अभिनेत्रींच्या वेगवेगळ्या कारणाने त्या सतत चर्चेत असतात. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर ही देखील एका वक्तव्याने चर्चेत आली आहे. अदिती ही विविध युट्यूब चॅनल्सला मुलाखती देखील देते. यामध्ये तिने केलेले एक विधान चर्चेचा विषय बनले आहे. मुलाखतींमध्ये अदितीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अदितीने तिला प्रेग्नन्सीदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल … Read more

काय सांगता! आता रिचार्ज न करता पाहा टीव्ही, सरकारने आणली Free Dish सेवा, जाणून घ्या…

डिश टीव्हीचा रिचार्ज करणे ही एक अनिवार्य बाब आहे. महिन्याला किंवा वर्षाला रिचार्ज करावाच लागतो. हा एक महिन्याच्या खर्चातील महत्त्वाचा खर्च असून आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून फ्री डिश Connection हा पर्याय दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सेवेच्या मदतीने तुम्ही घरात सहज डीश टीव्ही लावू शकतो. तसेच युझर्सला … Read more

गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रामराम, माफी मागत म्हणाला….

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक कलाकार मोठे झाले त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरे देखील प्रसिद्ध झाला. आता त्याने एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का … Read more

अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती कमावतो? चाहत्यांच्या प्रश्नावर अखेर त्याने दिले उत्तर, म्हणाला..

सर्व तरुणाईसह सर्व वयोगटांतील लोकांचे मनोरंजन करण्याच्या कसबीने कंटेन्ट क्रिएटर अर्थव सुदामे सर्वांना परिचित आहे. त्याचे व्हिडिओ अनेकजण हसत हसत बघतात. तो एक विनोदी कलाकार आहे. तसेच तो सामाजिक संदेश देतो. यामुळे त्याचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय पुणेकर अशी ओळख बनवली आहे. त्याला न ओळखणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. 10 … Read more

तुरुंगात शिक्षा भोगत असताना राजपाल यादवने केले ते काम, पोलिसही झाले इम्प्रेस! नेमकं केलं तरी काय?

राजपाल यादव हा एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने इंडस्ट्रीत आपल्या विनोदी अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. सिनेमात राजपाल याजवचा सीन चालू असेल तर प्रेक्षक खळखळून हसतात. असे असताना वैयक्तिक आयुष्यात त्याला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले होते. राजपाल यादवने ५ कोटी रुपयांच्या कर्ज थकवल्यामुळे … Read more

Pankaj Udhas : लग्नाला कुटुंबियांचा विरोध, बायकोचा धर्म वेगळा अन्…; फिल्मी स्टाइल होती पंकज उधास यांची लव्हस्टोरी, लग्न केल्यानंतरही..

Pankaj Udhas : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी २६ फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पंकज उधास यांना संगीत जगतातील दिग्गज म्हटले जाते. सर्व वयोगटातील लोकांना त्यांची गाणी ऐकायला आवडतात. पंकज उधास यांच्या आवाजात अशी जादू आहे की त्यांची गाणी आणि गझल ऐकून कोणीही मंत्रमुग्ध होईल. ते … Read more

लग्नाच्या सहा वर्षांनी अखेर दीपिका-रणवीरने दिली गुड न्यूज, पोस्ट करत दिली आनंदाची बातमी…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असते आणि आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे. यावेळी तिने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले आहेत. दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टने एकच चर्चा सुरू केली आहे. तिने सांगितले की ती गरोदर आहे आणि लवकरच ती आई होणार आहे … Read more