पर्यटनात अग्रेसर, पण कुंभे धबधब्यावर फसली, ‘त्या’ चुकीमुळे ३५० फूट दरीत पडून तरुणीचा चटका लावणारा मृत्यू..

सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटक हे धबधबे तसेच डोंगर नद्या अशा ठिकाणी जात आहेत. यावेळी मात्र अनेक दुर्घटना घडत आहेत. आता धबधब्याचा आनंद लुटताना रील काढ ण्याचा झालेला मोह मुंबईतील २७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतला आहे. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. आता theglocaljournal या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून प्रवास आणि जीवन शैली विषयक ट्रॅव्हलॉग … Read more

पर्यटनाचं वेड लावणाऱ्या तरुणीचा दुःखद अंत, एक चूक अन् ३५० फूट दरीत पडून चटका लावणारा मृत्यू

सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटक हे धबधबे तसेच डोंगर नद्या अशा ठिकाणी जात आहेत. यावेळी मात्र अनेक दुर्घटना घडत आहेत. आता धबधब्याचा आनंद लुटताना रील काढण्याचा झालेला मोह मुंबईतील २७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतला आहे. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. आता theglocaljournal या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून प्रवास आणि जीवन शैली विषयक ट्रॅव्हलॉग शेअर … Read more

विद्यार्थ्यांसाठी महिन्याला मिळणार 16 हजार रुपये, एकनाथ शिंदे यांची पंढरपूरमध्ये घोषणा, ‘असा’ घ्या लाभ…

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली असून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना … Read more

वादग्रस्त IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक, फिल्मीस्टाईल थरार..

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या चर्चेत आहेत. आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवले आहे. अशातच आता पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अनेक प्रकरणाची माहिती समोर येणार आहे. रायगडमधून त्यांना अटक करण्यात आली … Read more

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! बहिणीनंतर लाडक्या भावांनाही केलं खुश, तरुणांना महिन्याला देणार १० हजार…

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली असून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना … Read more

पंढरीच्या वाटेवरील ५ वारकऱ्यांचा मृत्यू!! ट्रॅक्टरच्या धडकेत बस दरीत, एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात…

आषाढी एकादशीसाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई, पुण्याहूनही मोठ्या संख्येनं भाविकांनी पंढरपूरला दाखल होत आहेत. असे असताना एक दुःखद बातमी समोर आली आहे. काही भाविकांवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले असतानाच वाटेतच काळाने घाला घातला. यामुळे दुःखाचे सावट आले आहे. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात … Read more

ब्रेकिंग! वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांचं संपूर्ण कुटूंब फरार, फोन आणि घरही बंद, धक्कादायक माहिती आली समोर

वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्यांची नेमणूक आणि त्यांचे कुटूंब याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. असे असतानाच पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पूजा खेडकर यांचे कुटुंबीय फरार झालेत, त्यांचे घर बंद असून फोनही स्विच ऑफ लागत आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून … Read more

ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबियांपासून कायमची वेगळी? अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले, काही नाती…

जगातील सर्वात मोठे लग्न म्हणून चर्चा होत असलेले अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा राजेशाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. मात्र बच्चन कुटुंबीय व सून ऐश्वर्या राय यांनी स्वतंत्रपणे प्रवेश केला आणि एकत्र पोजही दिली नाही याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या लग्नाला अमिताभ बच्चन पत्नी जया, मुलगा अभिषेक … Read more

चारचाकी, ट्रॅक्टर असला तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का? अजितदादा थेट म्हणाले, काहीही असलं तरी…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बारामती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचा एक मोठा किस्सा सांगितला. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम पसरविले जात आहेत. मोठा गोंधळ निर्माण करण्यात … Read more

IAS प्रोबेशनर पूजा खेडकरच सगळंच बोगस? तपासात हादरवणारी माहिती आली समोर…

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती सध्या वादाचा विषय ठरली आहे. त्यांच्याबाबत आता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या या क्षेत्रातील सुरुवात देखील … Read more