नापास झालो म्हणून मुलगी सोडून गेली, पण पास झाल्यावर त्याने असं काही केलं की राज्यात झाली चर्चा, तिच्या घरासमोर जाऊन…

आपल्याकडे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. यामध्ये यश मिळावे ही सर्वांची इच्छा असते. यश मिळवून अधिकारी व्हावे असे स्वप्न अनेक तरुण-तरुणींचे असते. यासाठी तरुण- तरुणी भरपूर मेहनत आणि अभ्यास करतात. मात्र प्रत्येकाच्या नशिबात ही गोष्ट नसते. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा नक्कीच अभ्यासाची प्रेरणा … Read more

Crime News : धक्कादायक! मॅगी खाल्ल्यानंतर झाला नववीतील विद्यार्थीनीचा मृत्यू ? नेमकं काय घडलं..

Crime News : मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातून एक काळजी चिरणारी बातमी समोर आली आहे. एका मुलीचा मॅगी खाल्ल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना ७ जानेवारीला घडली. लहान मुलीच्या मृत्यूवमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रिया साहू (वय १५) ही इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी होती. तिने घरी बनवलेली मॅगी खाल्ल्यानंतर … Read more

Success Story: प्रेरणादायी! IIT, IIM नव्हे तर ‘या’ कोर्समुळे मिळाले 1 कोटींचे पॅकेज, काय आहे त्याचा खास फॉर्मूला?

Success Story: घरच्या परिस्थितीची जाण आणि मेहनत केली की सगळं काही शक्य होत हे रुशिल पात्रा याने दाखवून दिले आहे. त्याने थेट अमेरिकेतील रोजलँड न्यूजर्सी येथील कंपनी एडीपीमध्ये काम मिळवल आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान, अलाहाबाद (IIT-A) येथील बीटेक आयटीच्या विद्यार्थ्याला अमेरिकेतील एक कोटींहून अधिक पगाराची नोकरी मिळाली … Read more

क्षणात झालं होत्याचं नव्हतं! MBBS ची डिग्री घेऊन आनंदाने घरी निघाला, अन् रस्त्यात सापानं…

MBBS : कर्नाटकातील तुमकुरू येथे एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे 21 वर्षीय तरुणाचा साप चावल्याने मृत्यू झाला. हा तरुण वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्यानी एमबीबीएसची पदवी घेतली होती. इतर सहकाऱ्यांसोबत तो डॉक्टर झाल्याचा आनंद साजरा करत होता. त्याला माहित नव्हते की काही क्षणात त्याचा आनंदच नाही तर तोही संपणार आहे. पदवी मिळाल्यानंतर अवघ्या … Read more

Heirs of Ratan Tata : 37 आणि 34 वर्षांच्या ‘या’ दोन मुली बनतील रतन टाटांच्या वारस, ‘असा’ सांभाळतील करोडोंचा बिझनेस

Heirs of Ratan Tata : टाटा समूह हा देशातील सर्वात मोठा समूह आहे. टाटा समूह म्हणजे सध्या रतन टाटा. आता त्यांच्यानंतर कोण असेल, एवढे मोठे व्यापारी साम्राज्य कोण सांभाळणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द रतन टाटा यांनी शोधून काढले आहे. त्यांनी टाटा समूहाच्या वारसांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात … Read more

Quiz : अशी कोणती गोष्ट आहे, जी 500 रुपयांत विकत घेतो आणि आयुष्यभर बसून खातो? उत्तर आहे खूपच मजेशीर

Quiz : कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान वाढवणारी अनेक पुस्तकेही बाजारात उपलब्ध आहेत. परीक्षेतील सामान्य ज्ञानावरील प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय पुढचा टप्पा गाठता येत नाही. सामान्य ज्ञान म्हणजे विविध विषयांची व्यापक समज … Read more