चारचाकी, ट्रॅक्टर असला तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का? अजितदादा थेट म्हणाले, काहीही असलं तरी…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बारामती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचा एक मोठा किस्सा सांगितला. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम पसरविले जात आहेत. मोठा गोंधळ निर्माण करण्यात … Read more

विधानसभेत फाइलमध्ये ठेवले पैसे, भाजप आमदाराचा धक्कादायक व्हिडिओ झाला व्हायरल, नेमकं काय घडलं?

काल पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या हातात पैसे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत सोशल मीडियावर चर्चांना … Read more

खासदार निलेश लंकेंनी घेतली ‘या’ कुख्यात गॅंगस्टरची भेट, राजकीय वर्तूळात खळबळ

नुकतेच सगळ्यांना धक्का देत अहमदनगर लोकसभेला निवडून आलेले खासदार निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता एका प्रकरणामुळे वादात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. लंकेंची ही … Read more

आता महाराष्ट्र फिरा मनसोक्त!! केवळ ११७० रुपये भरा आणि मिळवा खास पास, वाचा एसटीची योजना…

सध्या सुट्टीच्या काळात अनेक लोक राज्यात विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात. तुम्ही देखील राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती समोर आली आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ … Read more

सोन्याच्या दरवाढीला ब्रेक! दरात 3300 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवीन दर…

गेल्या काही दिवसांपासून सोने – चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीमुळे ऐन लग्नसराईत नागरिकांचं बजेट काहीसे कोलडमडले आहे. यामुळे मोठी पंचाईत झाली आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. असे असताना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता सोने आणि चांदीच्या … Read more

पतीने गळफास तर पत्नीने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या, चिमुकले अनाथ, भयंकर कारण आले समोर…

एका दांम्पत्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कंधार तालुक्यातील इमामवाडी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. रामदास सोपान करेवाड ( वय ३५) आणि वर्षा रामदास करेवाड ( वय ३०) असे दांम्पत्याच नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोघे इमामवाडी … Read more

नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर राडा! करत होती सेक्सची मागणी, व्हिडिओ व्हायरल…

एका महिलेने विमानतळावर गोंधळ घातल्याचा एक धक्कादायक विडिओ समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ जमैकामधील किंग्स्टन विमानतळावरील आहे. यामध्ये नशेत असलेली एक महिला अंगावरील कपडे काढून आरडाओरड करताना दिसत आहे. तिने अमली पदार्थ घेऊन हा गोंधळ केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ती काय करत आहे हे तिला देखील समजत नव्हतं. आपल्या … Read more

मविआत जागांची आदलाबदल? केंद्रातलं मंत्रिपद सोडणारा ठाकरेंचा शिलेदार पुन्हा त्याग करणार, जाणून घ्या…

सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. तसेच ठाकरेंनी काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्या. यामुळे यावर काँग्रेस नेते नाराज झाले. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना आता हा विषय हायकमांडकडे गेल्याने आता काँग्रेस आणि ठाकरेसेनेत मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता … Read more

एकही जागा नाही, पण लोकसभेला राज ठाकरे स्टार प्रचारक, भाजपकडून मनसेला कोणत्या अटी, जाणून घ्या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीमध्ये येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. भाजपशी महायुतीची चर्चा करत असलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी तसे काही चित्र बघायला मिळत नाही. असे असताना विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना युतीत … Read more