शरद पवार गटाच ठरलं! विधानसभेची उमेदवार यादी आली समोर, दादा गटाचे टेन्शन वाढलं…

नुकतीच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अनेकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. असे असताना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. … Read more

पुणे हादरलं!! इंजिनिअर पत्नीवर पतीनेच 3 मित्रांना करायला लावले अत्याचार, व्हिडिओ काढला अन्…

सध्या पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनअर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेवर पतीसह चौघांनी अत्याराच केल्याची खळबळजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. धक्कादायक बाब … Read more

ब्रेकिंग! समीर वानखेडे आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार, मुंबईत घडामोडींना वेग, पक्षही ठरला…

नुकतेच महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महसूल सेवेचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता ते कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे देखील समोर आले आहे. ते महायुतीकडूनही निवडणूक … Read more

ब्रेकिंग! अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीवर ईडीची मोठी कारवाई, दादांना धक्का…

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जोरदार तयारी सुरू झाली आहे. असे असताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माहिती अशी की, मंगलदास बांदल यांची पुणे, … Read more

भयंकर! बायको नागपुरात, दोघींशी अनैतिक संबंध, बोपदेव बलात्कार प्रकरणात आरोपीचं सगळंच समोर आलं…

पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींनी दारू व गांजाचे सेवन केले होते. तसेच जीपीएस लोकेशन लपवण्यासाठी तिघांनीही मोबाइल फ्लाइट मोडवर टाकले होते. या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तैनात केली होती. … Read more

मोठी बातमी! पुढाऱ्यांनो लागा कामाला, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा….

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला … Read more

मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे अखेर ठरली, विधानसभा निवडणुकीपूर्वीच घोषणा….

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात बारा जागांबाबत राज्यपालांना लिस्ट देण्यात आली होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले नंतर भाजप सत्तेत आली. नंतर अजित पवार देखील सत्तेत गेले. यानंतर देखील हा प्रश्न तसाच राहिला. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत … Read more

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची भयंकर माहिती आली समोर, दोन दिवसांनंतर झाला मोठा गौप्यस्फोट…

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर ही घटना घडली. यामुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. गोळीबारानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई … Read more

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीची मोठी घोषणा, सर्वसामान्यांना मोठा दिलासा…

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. यामुळे आज रात्री पासून याठिकाणी टोल भरावा लागणार नाही. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री १२ वाजेपासून मुंबईतील पाचही … Read more

अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये, नंतर झाले वेगळे, रतन टाटांबाबत अभिनेत्री काय म्हणाली?

देशाचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे आज निधन झाले. यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोशल मीडियावर सगळीकडे टाटा यांचेच पोस्टर दिसून येत आहेत. सर्वांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक कलाकार मंडळीनी टाटा यांना पोस्टच्या माध्यमातून निरोप दिला. यामध्ये ज्येष्ठ … Read more