मोठी बातमी! राजकारणात पुन्हा उलथापालथ, खासदार सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला….

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. काल अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली. त्यानंतर आज शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे … Read more

मोठी बातमी!! शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता, अजित पवारांच्या घड्याळाच काय होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचे आता तेच … Read more

अजित पवारांना मोठा धक्का! हक्काच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक करणार शरद पवार गटात घरवापसी…

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड मधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील १६ नगरसेवक येत्या ५ जुलैला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांची भेट … Read more

पिपाणीमुळे आमचं मोठं नुकसान, ते चिन्ह काढून टाका, अन्यथा….!! शरद पवार यांचा थेट इशारा

राज्यात लोकसभा निवडणुकीत अनेकांना मोठा फटका बसला. आता सगळे पक्ष विधानसभेची तयारी करत आहेत. यामुळे अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. याबाबत आता महत्वाची माहिती पुढे आली आहे. निवडणूक चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने … Read more

अजित पवारांची धाकधूक वाढली, शरद पवारांनी टाकला डाव, आमदारांची घरवापसी होणार?

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी राज्यात सर्वांनाच धक्का दिला आहे. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवारांनी 8 खासदार निवडणूक आणले. यामुळे राष्ट्रवादी ही शरद पवार यांची असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आता शरद पवार यांनी … Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! शरद पवारांनी भाजपचा माजी केंद्रीय मंत्री फोडला

महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाचा हात धरला आहे. आज पाटील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात मी खूप काही … Read more

महाविकास आघाडीच ठरलं! विधानसभेला कोणता पक्ष किती जागा लढवणार, जाणून घ्या….

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केलं. यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव शक्य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. यामुळे आतापासूनच जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. याबाबत एक फॉर्म्युला समोर आला … Read more

वारं फिरल! राज्यातील मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ? आतली माहिती आली समोर….

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील … Read more

त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी पराभव स्वीकारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही नाव आहे. यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more