घरात करोडोंची कॅश, 1 कोटींची घड्याळं, आलिशान गाड्या; पुण्यातील बड्या राजकारण्याला ईडीची अटक
शिरूर मधील बडे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत त्यांचा तपास सुरू आहे. त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता घरात ५ कोटी ६० लाखांची रोकड तसेच १ कोटींची ४ घड्याळे आढळून आली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. … Read more