आमदार अनिल बाबर

Politics : शिंदे गटाच्या जेष्ठ आमदारचे निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेचा श्वास

Politics : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे बुधवारी (31 जानेवारी) निधन झाले. ते 74 वर्षींचे होते. ...