पुण्याला निघालेल्या विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू, विमानतळाच्या गेटजवळ गेला अन् अचानक…
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पायलटचा विमान टेक ऑफपूर्वीच मृत्यू झाला आहे. तो इंडिगो एअरलाईन्सचा वैमानिक होता. संबंधित घटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे. मनोज सुब्रमण्यम असे त्या ४० वर्षीय वैमानिकाचे नाव होते. ते पुण्याला विमान घेऊन जाणार होते. पण टेकऑफपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला … Read more