ऋतुजा देशमुख
एक्सप्रेस वेवर दुप्पट टोल घेतल्यामुळे भडकली मराठी अभिनेत्री; थेट शिंदे-गडकरींकडे केली तक्रार
By Mayur
—
काही दिवसांपासून टोलवरुन चांगलेच राजकारण तापलेले आहे. टोल बंद करण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून केली जात आहे. अनेकजण यावर आपलं मत मांडताना दिसून येत आहे. ...