एकनाथ लोमटे

व्हिडिओ व्हायरल करेन म्हणत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजांचा महीला शिष्येवर अत्याचार; पोलिसांनी घेतलं ताब्यात

धाराशिवमधील मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंघोषित राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ लोमटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ...