एसटी बसची झाली भयानक अवस्था, छप्पर उडाले केसासारखे; व्हिडिओ होतोय व्हायरल

गावखेडं असो वा शहर प्रवासासाठी लोकांना लालपरीच लागत असते. पण अनेकदा लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. अनेकजण याबाबत तक्रारही करताना दिसून येतात. अशाच एका लालपरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका बसचे छतच उडाले असून ते वाऱ्यामुळे हवेत उडताना दिसून येते. संबंधित व्हिडिओ हा गडचिरोलीमधला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बसची भयानक अवस्था झालेली आहे. त्यामुळे … Read more