ऐश्वर्या
Crime News : खळबळजनक ! दलित तरुणाशी लग्न केल्याने पोटच्या लेकीची निर्घृण हत्या; आई-वडिलांना अटक
—
Crime News : तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात ऑनर किलिंगचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अनुसूचित जातीतील तरुणाशी लग्न केल्यामुळे आईवडिलांनीच आपल्या मुलीची निर्घृण हत्या ...