Man Absconds With Sister In Law: दाजीवर मेहूणी फिदा! 4 मुलांचा बाप…पाच मुलांच्या आईने केला खेळ, वाचा काय आहे प्रकरण
Man Absconds With Sister In Law: करनालमधील घारौंडा गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एक विवाहित पुरुष आपल्या मेहुणीसोबत पळून गेला आहे. या व्यक्तीला चार मुले आहेत आणि त्याची पत्नी गर्भवती आहे. तर मेहुणीचेही लग्न झाले आहे आणि तिला पाच मुले आहेत. या प्रकारणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. हा व्यक्ती आपल्या मेहुणीला गर्भवती … Read more