गश्मीर महाजनी

मुलगा प्रसिद्ध अभिनेता तरी रवींद्र महाजनी एकटे का राहत होते? फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ ...