Crime News: प्रियकराला भेटण्यासाठी मुलगी आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, नंतर जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं
Crime News : गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे. ही घटना गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होती. शेजाऱ्यांनी संशय आल्यावर त्यांनी तरुणीच्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडली आहे. गोरखपूरमध्ये राहणारी एक … Read more