‘ताली’मध्ये मुख्य भूमिका सुष्मिता सेनची पण चर्चा होतेय ‘या’ मराठी कलाकाराची; अभिनय पाहून सगळेच थक्क

सध्या समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या अनेक वेब सिरिज, चित्रपट प्रदर्शित होत आहे. आता नुकतीच ताली ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरिजची खुप चर्चा होत आहे. गौरी सावंत यांच्यावर ही वेब सिरिज आधारित आहे. सुष्मिता सेन या वेब सिरिजमध्ये मुख्य भुमिकेत आहे. गौरी सावंत या एक तृतीयपंथी असून त्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहे. … Read more