जयपूर मुंबई

चौघांचा जीव घेणाऱ्या चेतन सिंगला आहे ‘हा’ भयानक आजार; चौकशीत झाला मोठा खुलासा

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ...