तृप्ती मगरे

रिक्षाचालकाची पोरगी कष्टाने MBBS डाॅक्टर झाली, पण पदवी स्विकारतानाच कोसळला दुखःचा डोंगर

आईवडिल आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगली नोकरी मिळावी यासाठी त्यांना कष्टाने मोठं करतात. अनेक मुलं-मुली आपल्या आईवडिलांचे कष्टाचे चीज करतात. ते इच्छाशक्ती आणि ...