दक्षिण कऱ्हाड

‘या’ मतदारसंघाची राज्यात चर्चा! सर्व नेत्यांचा शरद पवारांना पाठिंबा, अजितदादांचा एकही कार्यकर्ता नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ ...