घरी आलेल्या पुतणीच्या मैत्रिणीला काकानेच केलं गर्भवती, नंतर जे घडलं त्याने पोलिसही हादरले
गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता नागपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीच्या घरी आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या काकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ती तरुणी गरोदर राहिली असून तिने बाळालाही जन्म दिला आहे. त्यानंतर तरुणीने … Read more