दिपेश

पत्नीने दृश्यम स्टाईलने केली पतीची हत्या, ६ महिन्यांनी ‘असा’ झाला खुलासा; वाचून हादराल

मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरण आणि पैशांच्या लोभामुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ती हत्या पत्नीने आणि ...