भावाच्या मृत्यूला २० दिवस झाले तरी न्याय नाही, उद्वीग्न होत मतदान केलेलं बोट कापलं अन्…; ठाण्यात खळबळ
ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आमदाराच्या पीएच्या त्रासाला कंटाळून जीव दिला होता. पण त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांच्या भावाने कॅमेऱ्यासमोरच आपले बोट कापून घेतले आहे. त्याचा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. नंदकुमार नंनावरे यांनी त्यांच्या पत्नीसह २० दिवसांपूर्वी जीव दिला होता. या घटनेला अंबरनाथचे आमदार बालाणी किणीकर यांचा पीए जबाबदार असल्याचा … Read more