नवनाथ वाघमारे

“संभाजी भिडेची मिशी कापून आणा अन् १ लाख रुपये बक्षीस मिळवा”; ‘या’ नेत्याची जाहीर ऑफर

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ते वादात सापडले आहे. त्यामुळे सगळीकडून ...