नागपूर

तरुण हत्या करुन घरी गेला, मटण पार्टीही केली, संतापलेल्या नागरिकांनी थेट…; नागपूर हादरलं

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करणाऱ्या दोन आरोपींना नागरिकांनीच थेट शिक्षा दिली आहे. रामा मंगल बाहेश्वर यांचा जीव घेणाऱ्या तरुणांच्या घरावर ...

मित्राला भेटायला गेली अन् गमावला जीव; भाजपच्या महीला नेत्यासोबत धक्कादायक कृत्य

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. सना खान असे त्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ...

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह, पण ३ वर्षात सगळ्याची राख झाली; २२ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन

प्रेमासाठी काय पण म्हणत अनेकजण आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करत असतात. पण त्या लग्नानंतरही अनेकदा वाद होताना दिसतात. अशीच एक घटना नागपूरमधून समोर ...

कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला अन् सगळंच गमावलं; लाडक्या लेकीनं उचललं टोकाचं पाऊल

प्रेमासाठी काय पण म्हणत अनेकजण आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करत असतात. पण त्या लग्नानंतरही अनेकदा वाद होताना दिसतात. अशीच एक घटना नागपूरमधून समोर ...

आधी महिला डॉक्टरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला अन् नंतर..; नागपूरमधल्या घटनेने खळबळ

सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत आहे. आता नागपूरमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वसतीगृहामध्ये ...

छाती दुखली अन् अचानक खाली पडले…; नर्सिंगच्या तरुणींनी चालत्या बसमध्ये वाचवले प्राण

लोकं हे डॉक्टरांना देव मानत असतात. कारण अनेकदा जीव जाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर जीवनदान देत असतात. नर्सही रुग्णांच्या उपचारात मदत करत असते. आता असा एक ...