देसाईंना न्याय देण्यासाठी राजकारणी एकवटले; शेलारांनी थेट ‘त्या’ बिझनेसमनचे नाव घेत केली मोठी मागणी

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडीओमध्येच जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. २५० कोटींच्या कर्जामुळे नितीन देसाई यांना असा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी २०१६ मध्ये १८० कोटींचे कर्ज घेतले होते. २०२३ मध्ये ते २५० कोटी रुपयांचे … Read more

नितीन देसाईंना काम न मिळण्यामागे होता बड्या अभिनेत्याचा हात? धक्कादायक माहिती आली समोर

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण बॉलिवूडच हादरले आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. कर्ज आणि ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्या दवाबामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. वाढते व्याज आणि स्टुडिओला न मिळणाऱ्या कामांमुळे ते खुप तणावात होते. नितीन देसाई … Read more

धनुष्यबाण बनवला, नोटमध्ये लिहीलं की…; नितीन देसाईंबद्दल धक्कादायक खुलासा

बुधवारी सकाळी नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ते एक प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. पण वयाच्या ५८ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नितीन देसाई हे मंगळवारी रात्री आपल्या कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. तिथे त्यांनी जीवन संपवले आहे. नितीन देसाई यांनी जीवन संपवण्याआधी काही व्हॉईस … Read more

जीवन संपवण्यापूर्वी नितीन देसाईंना काय वाटत होतं? ‘त्या’ ११ व्हॉईस नोट्समधून झाले मोठे खुलासे

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. २५० कोटी रुपयांच्या कर्जामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. स्टुडिओमध्ये पोलिसांना एक व्हॉईस रेकॉर्डरही सापडला आहे. त्यामध्ये त्यांनी ११ … Read more

तब्बल 13 दिवस गायब होते नितीन देसाई, घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती, वाचा ‘त्या’ घटनेबद्दल..

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टु़डिओमध्ये आपले जीवन संपवले आहे. वाढलेल्या कर्जामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. नितीन देसाई यांचा जन्म एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी फॉटोग्राफीचे शिक्षण घेतले होते. पण ते एकदा एका चित्रपटाच्या सेटवर गेले … Read more

धनुष्यबाण बनवला, शेवटची इच्छाही लिहीली; जीवन संपवण्याआधी देसाईंनी काय काय केलं? वाचा…

बुधवारी सकाळी नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ते एक प्रसिद्ध कलादिग्दर्शक होते. पण वयाच्या ५८ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नितीन देसाई हे मंगळवारी रात्री आपल्या कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. तिथे त्यांनी जीवन संपवले आहे. नितीन देसाई यांनी जीवन संपवण्याआधी काही व्हॉईस … Read more

मृत्यूनंतर नितीन देसाईंचं 250 कोटींचं कर्ज कोण फेडणार? वाचा काय आहे बँकेचा नियम..

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी पहाटे निधन झाले आहे. २५० कोटींच्या कर्जामुळे ते तणावात होते. तसेच ती रक्कम फेडणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाचा पोलिसांचा अंदाज आहे. नितीन देसाई यांनी २०१६ मध्ये एका कंपनीकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०२३ मध्ये ते कर्ज वाढून २५० कोटी रुपयांचे झाले. त्यामुळे ते खुप तणावात … Read more

बाॅलीवूडमधील नामांकीत लोकांकडून नितीन देसाईंना…; मनसे नेत्याचा खळबळजनक आरोप

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. डोक्यावरच्या वाढत्या कर्जामुळे त्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. पोलिस अजूनही त्यांच्या मृत्यूबाबत तपास करत आहे. नितीन देसाई मंगळवारी रात्री उशिरा एनडी स्टुडिओमध्ये गेले होते. त्यानंतर सकाळी जेव्हा कर्मचारी तिथे आले, तेव्हा त्यांनी नितीन देसाई यांचा मृत्यू झाल्याचे बघितले. मृत्यूच्या आधी त्यांनी काही व्हॉईस नोट्स … Read more

२ वर्षांपूर्वी नितीन देसाई अडकले होते ‘या’ मोठ्या संकटात, लाखोंचं झालं होतं नुकसान; वाचा नेमकं काय घडलेलं…

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्याच स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. २४९ कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम अशा अनेक चित्रपटांचे सेट त्यांनी उभारले होते. त्यांच्या भव्यदिव्य सेट्सची नेहमीच … Read more

रुम लॉक, दरवाजा उघडेना, आत बघितलं तर…; नितीन देसाईंच्या बॉडीगार्डने सांगितलं नक्की काय घडलं?

बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले आहे. नितीन यांनी बुधवारी पहाटेच्या दरम्यान हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नितीन देसाई हे त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आपली जीवन संपवले आहे. आपल्या डोक्यावर … Read more