निर्मला जानोरकर

पत्नी बेशुद्ध पडली म्हणून उठवायला गेला अन् त्यानेही सोडला जीव; धक्कादायक कारण आले समोर, अकोल्यातील घटना

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शॉक लागून एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. आधी पत्नीचा मृत्यू झाला, नंतर पतीचाही मृत्यू झाला. एकाचवेळी ...