निलिमा चव्हाण

समुद्राजवळ सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह; डोक्यावर, भुवयांवर केस नाही, CCTV तून मोठी माहिती उघड

रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दापोलीमध्ये असलेल्या एका बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून ती तरुणी काम करत होती. ...