नुतन साबळे
धोंड्यांसाठी जावयाची वाट बघून बायको-सासू झोपल्या, रात्री तो आला अन् सगळंच संपलं; भयानक घटनेने नगर हादरलं
By Mayur
—
अहमदनगर जिल्ह्यातील राहूरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आले. कौटुंबिक वादावरुन एका जावयाने आपल्या पत्नीसह आपल्या सासूची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत:लाही संपवले ...