बिकीनीत स्वागत, किस आणि नंतर…; पैशावाल्या तरुणांना लुबाडणाऱ्या मुंबईच्या मॉडेलचा पर्दाफाश

सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण खुप वाढले आहेत. अशात अनेक फसवणूकीच्या घटनाही समोर येत असतात. अशीच एक घटना आता कर्नाटकमधून समोर आली आहे. आपले सौंदर्य दाखवत तरुणांना फसवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ती तरुणी मुंबईची असल्याची माहिती मिळत आहे. ती सोशल मीडियावर तरुणांना शोधायची. श्रीमंत मुलांना शोधल्यानंतर ती त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. तसेच त्यांच्यासोबत … Read more