Rain Alert : राज्यात धो- धो पाऊस बरसणार, हवामान खात्याने दिला इशारा, ‘या’ राज्यांना झोडपणार…

Rain Alert : पुढील दोन ते तीन महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. काल रात्री महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये आणि काही भागात ढगांच्या गडगडाटासह … Read more

पश्चिम महाराष्ट्रात पुढील २ महिन्यात…; हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पुरही आले आहे. नद्यांची पातळी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनही नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहे. राज्यभरात पाऊस आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाऊस कमी आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहे. पाऊस कमी झाला तर पिकांचे नुकसान होईल, अशी … Read more