जळगाव पुन्हा हादरलं! १४ वर्षाच्या चिमुकलीवर तरुणाने केले अत्याचार, विरोध करताच मोठा दडग उचलला अन्…

गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशातच जळगावमधून एक भयानक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका व्यक्तीने अत्याचार केले आहे. संबंधित घटना ही पारोळा तालुक्यात घडली आहे. नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने अत्याचार केले आहे. त्यानंतर तिच्या डोक्यावर दगड मारुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचे … Read more