वनडे क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉचा राडा, फक्त ३९ चेंडूंमध्ये ठोकल्या १७८ धावा; सगळेच झाले शॉक

भारतीय संघातील स्पर्धा आता वाढताना दिसून येत आहे. चांगली कामगिरी केली नाही, तर त्याच्याजागी लगेचच दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जात आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना संघातून बाहेर व्हावं लागत आहे. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ. पृथ्वी शॉला भारतीय संघात चांगली कामगिरी करता न आल्यामुळे त्याला संघात स्थान मिळत नाहीये. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो काऊंटी … Read more