प्रकाश सुर्वे

सत्तेचा माज! शिंदेगटातील आमदारपुत्राची ऑफिसमध्ये घुसून मारहाण, बंदूकीचा धाक दाखवून केले अपहरण

शिंदे गटाचे आमदार नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता शिंदे गटातील एका आमदाराच्या मुलावर अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे ...