प्रफुल्ल पटेल

शरद पवार की अजित पवार कोणाकडे जास्त आमदार? अखेर आकडा आला समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला ...