कोकणात फार्म हाऊसमध्ये सुरु होते ‘काळे’ कारनामे, अचानक छापा टाकल्यावर समोरच दृश्य पाहून पोलिसही हादरले

राज्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस छापे टाकत असून आरोपींना ताब्यात घेत आहे. कोकणातूनही एक अशीच बाब समोर आली आहे. रत्नागिरी येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ ही कारवाई त्या आरोपींवर करण्यात आली आहे. … Read more