बॅंकेतील सेव्हींग अकाऊंटवरही असते इन्कम टॅक्सची नजर; खात्यात किती रक्कम ठेवू शकता? जाणून घ्या..
सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अनेक व्यापारी, नेत्यांवर कारवाई होताना दिसून येत आहे. तसेच कोणी टॅक्स बुडवला तर त्याच्यावर कारवाई होताना दिसते. आयकर विभाग नेहमी सेलिब्रिटी, नेते, व्यापारी यांच्यावरच लक्ष ठेवतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण त्यांचे सामान्य नागरिकांकडेही लक्ष असते. आज आपण त्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहोत. सध्या बँकेतील खात्यांचे प्रमाण वाढत आहे. बचत खाते आणि … Read more