बलबीर सिंग

मला जाऊद्या, माझा मुलगा वारलाय; अधिकाऱ्यांना विनवनी करत ट्रकचालकाने जागीच सोडला जीव

अनेकदा अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलपणाचे किस्से समोर येत असतात. पण उत्तर प्रदेशमधून अशी घटना समोर आली आहे. ज्या घटनेने अधिकाऱ्यांच्या संवेदशनशीलपणाला काळीमा फासला आहे. अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलपणामुळे ...