बाबा, माझी CRPF मध्ये निवड; कंडक्टरला चालत्या बसमध्ये फोन येताच जागेवर थांबवली गाडी अन्…

आपला मुलगा मोठा व्हावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, असे सर्वच आईवडिलांचे स्वप्न असते. अनेक मुलं आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करतात. त्यावेळी आईवडिलांना प्रचंड आनंद होत असतो. असेच काहीसे आता सांगलीमध्ये पाहायला मिळाले आहे. शिराळा-मुंबई एसटी बसमध्ये कंडक्टरला आपल्या मुलाचा फोन आला होता. त्यावेळी आपली सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचे त्याने वडिलांना सांगितले. मुलाला नोकरी मिळाल्यामुळे ते खुपच … Read more

तीन दारुड्यांनी बस थांबवून चालकासोबत घातला वाद, केली अशी डायलॉगबाजी की प्रवाशीही झाले लोटपोट

दारु पिल्यानंतर लोकांना शुद्ध नसते. दारुच्या नशेत कोण काय करेल हे सांगता येत नाही. काही लोक तर शिवीगाळही करतात. त्यामुळे लोक अशा मद्यपेयींपासून लांबच राहणे पसंत करतात. अशीच एक घटना आता परभणीतून समोर आली आहे. तीन दारु पिलेले प्रवासी बसमध्ये बसलेले होते. त्यावेळी बस निघाली असता त्यांनी तिथे चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस … Read more

जालन्यात एसटीचा भीषण अपघात! ४२ प्रवाशांसह बस थेट ५० फुट खोल खड्ड्यात; ड्रायव्हरची ‘ही’ चूक नडली

काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक घटना आता जालन्यातून समोर आली आहे. पुसरवरुन मुंबईकडे येणाऱ्या एक बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस थेट ५० फुट खोली खड्ड्यात पडली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होती. त्यातील अनेक प्रवासी हे जखमी झाले … Read more

बुलढाण्यात पुन्हा भीषण अपघात, दोन बस धडकून झाल्या चक्काचूर; ६ जणांचा जागीच मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेक लोकांना या भीषण अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. आता अशीच एक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. बुलढाण्यातील मलकापूर शहरात दोन खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ ते ३० प्रवासी हे जखमी झाले आहे. त्यामुळे … Read more

छाती दुखली अन् अचानक खाली पडले…; नर्सिंगच्या तरुणींनी चालत्या बसमध्ये वाचवले प्राण

लोकं हे डॉक्टरांना देव मानत असतात. कारण अनेकदा जीव जाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर जीवनदान देत असतात. नर्सही रुग्णांच्या उपचारात मदत करत असते. आता असा एक प्रसंग घडला आहे, ज्यामुळे परिचारिका चर्चेत आल्या आहेत. त्यांनी चालू बसमध्ये एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. चालत्या बसमध्ये एक व्यक्ती छातीच्या दुखण्यामुळे बेशुद्ध झाला होता. त्यावेळी काही शिकाऊ परिचारिकांनी त्यांचे प्राण … Read more

एसटी बसची झाली भयानक अवस्था, छप्पर उडाले केसासारखे; व्हिडिओ होतोय व्हायरल

गावखेडं असो वा शहर प्रवासासाठी लोकांना लालपरीच लागत असते. पण अनेकदा लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. अनेकजण याबाबत तक्रारही करताना दिसून येतात. अशाच एका लालपरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका बसचे छतच उडाले असून ते वाऱ्यामुळे हवेत उडताना दिसून येते. संबंधित व्हिडिओ हा गडचिरोलीमधला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बसची भयानक अवस्था झालेली आहे. त्यामुळे … Read more

बुलढाण्यात ५५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, बस थेट दरीत कोसळली अन् नंतर..

गेल्या महिन्याभरापासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. बुलढाण्यात समुद्धी महामार्गावर एक अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा बुलढाण्यात एक भीषण अपघात झाला आहे. मलकापूर-बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले होते. त्यामुळे बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमध्ये ५५ … Read more

‘बाईपण भारी देवा’ने प्रेक्षकांना लावलंय वेड, ४५ किमीचा प्रवास करुन महिलांनी केलं असं काही की..

सध्या बाईपण भारी देवा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी असलेला हा चित्रपट थेटरमध्ये जोरदार धुमाकूळ घालतो आहे. दिग्दर्शक अनेकदा असे बोलत असतात की मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटच आवडत नाही. पण या गोष्टी आता चुकीच्या ठरताना दिसून येत आहे. कोरोनानंतर झिम्मा हा मराठी चित्रपट थेटरमध्ये रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला … Read more

सप्तशृंगी गडावर भीषण अपघात, २२ भाविकांसह बस दरीत कोसळली; वाचून अंगावर काटा येईल

गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. बुलढाण्यात एका बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. सप्तश्रृंगी घाटामध्ये एका बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर २२ जण जखमी झाले आहे. त्यामध्ये जे प्रवाशांना किरकोळ … Read more

बस वेडीवाकडी चालत होती, प्रवाशी प्रचंड घाबरलेले, पोलिसांनी ड्रायव्हरला ठोकल्या बेड्या; कारण..

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्ते अपघातामुळे अनेकजण गंभीर जखमी होतात, तर काहींना आपला जीवही गमवावा लागत आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी असाच एक भीषण अपघात बुलढाण्यात झाला होता. त्यामध्ये २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना यवतमाळमधून समोर आली आहे. … Read more