बाबासाहेब कोळेकर

मृत्यू समोर होता, पण पोलिस आला धावून; वाहतूक पोलिसाने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

पोलिस हे नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांना कोणती मदत लागली तर नक्कीच ते धावून जातात. असाच एक प्रकार कोल्हापूर शहरातून समोर आला आहे. ...