rape : बारामतीत भाऊच झाला हैवाण! बहिणीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

rape : मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बारामतीमध्ये तर बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलं?पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी मावशीकडे राहण्यासाठी आली होती. या अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूब … Read more