तरुण हत्या करुन घरी गेला, मटण पार्टीही केली, संतापलेल्या नागरिकांनी थेट…; नागपूर हादरलं

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करणाऱ्या दोन आरोपींना नागरिकांनीच थेट शिक्षा दिली आहे. रामा मंगल बाहेश्वर यांचा जीव घेणाऱ्या तरुणांच्या घरावर संतप्त नागरिकांनी हल्ला केला आहे. अमन चौहान (२३) आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराच्या घरावर बाहेश्वर यांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी हल्ला केला आहे. त्यांनी त्या दोघांची घरे जमीनदोस्त केली आहे. बुधवारी मध्यरात्री दीड … Read more