पवारांना धक्का! कालपर्यंत गाडीतून सोबत फिरणारा आमदार आज अजितदादा गटात, मंत्रिपदंही मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यामध्ये एक अजित पवारांचा गट आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेले काही … Read more