Crime News : ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा भीषण दावा व्हायरल; व्हायरल व्हिडिओने उघड केले भयानक रहस्य

Crime News : सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा दावा करण्यात आला आहे. पण लाइटहाऊस जर्नालिज्मने या व्हिडिओचा सखोल तपास केला आणि व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचं सिद्ध केलं. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया… हा व्हिडिओ ३० जानेवारी २०२४ रोजी मणिपूरमधील कांगपोकपी आणि इंफाळ … Read more