लेकी IAS व्हावी म्हणून आईने नोकरी सोडली, पोरीने IAS झाल्यावर पहील्याच दिवशी आईला…

जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर मेहनत घेतली तर काहीही साध्य करता येते, हे अनेकांनी दाखवून दिले आहे. तसेच मुला-मुलींनी मोठं होऊन चांगली नोकरी मिळावी, असे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी ते कष्ट करुन त्यांना शिक्षणही देत असतात. आई आणि मुलीचं नातंही खुप खास असतं. अशाच एका नात्याची कहाणी आता समोर आली आहे. मुलीसाठी नोकरी सोडणाऱ्या आईला … Read more