महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकारकडून रतन टाटांचा मोठा सन्मान, देणार ‘हा’ खास पुरस्कार

रतन टाटा हे उद्योगपती फक्त आपल्या देशातच नाही, जगभरात प्रसिद्ध आहे. संपुर्ण देशभरात त्यांचा सन्मान केला जातो. आता त्यांना महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार देऊन सन्मानित ...