शिक्षकाने विद्यार्थीनीला केलं गर्भवती अन् नंतर दिलं सोडून; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं खुप खास असतं. विद्यार्थी कोणत्या अडचणीत असेल तर शिक्षकच त्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो. पण काहीवेळा विद्यार्थी आणि शिक्षक या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बहिणीकडे राहण्यासाठी आलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तरुणीने कराटे क्लास लावले … Read more